ग्रामपंचायत मुकणे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

gpmukane01@gmail.com

पत्ता

मुकणे , ता.इगतपुरी , जि.नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मुकणे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.


→ मुकणे गाव नाशिक जिल्ह्यात, इगतपुरी तालुक्यात आहे.


→ मुकणे ग्रामपंचायतीची स्थापना १५ फेब्रुवारी १९५७ रोजी झाली.


→ २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ३०२१ आहे.