ग्रामपंचायत मुकणे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

मुकणे धरण

मुकणे धरणामुळे गाव परिसर सुजलाम् सुफलाम् असून, येथील द्राक्ष व फुलशेती आहे. शैक्षणिक क्षेत्रातही गावाने आपला ठसा उमटविला आहे. गावातील बरेच तरुण युवक पोलीस दल तसेच सैन्यदलात कार्यरत आहेत.

घंटागाडी

ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत घंटागाडी योजना राबवली जात आहे.